Satara Live: लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे - पालकमंत्री बाळासाहेब पाटील | Batmi Express Marathi

Satara Live,Satara Live News Marathi,Satara Marathi News,Marathi News

Satara Live,Satara Live News Marathi,Satara Marathi News,Marathi News

Satara Live:
उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हिड लसीकरण मोहिम चालु असून सदर लसीकरण केंद्रास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट दिली, यावेळी येथील डॉक्टर, नर्स तसेच लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधून सदरची लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केले. Read Also: CBSE Board Exam 2021: सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द तर बारावीची परीक्षा पुढे ढकलली

$ads={1}

यावेळी डॉ. संजय कुंभार, डी.बी.जाधव, हंबीरराव जाधव, सोमनाथ जाधव, सरपंच योगराज जाधव, उपसरपंच सुनंदा जाधव, संग्रामसिंह पलंगे, अजित जाधव, प्रमोद पुजारी, सुधीर जाधव, सुधाकर जाधव, दिगंबर भिसे आदी उपस्थित होते. Read Also: राज्यातील दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा होणारच : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.