Sindewahi Live: सिंदेवाही तालुक्यात उन्हाळ्यात नागरिकांना थंड व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे म्हणून पाण्याचे 19 एटीएम बसविण्यात येणार असून यासाठी 1 कोटी 65 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. यामुळे सिंदेवाही शहरात येणारे नागरिक व शहरवासियांना आता थंड व शुध्द पाण्याची सोय सुद्धा होणार आहे. मागील कित्येक वर्षापासून शहरवासियांची प्रतिक्षा होती कि थंड व शुद्ध पाण्याची टॅंक उपलब्ध व्हावी . ती आता पुर्ण होणार आहे. Read Also: Maharashtra Board Exams 2021: महाराष्ट्र बोर्डाने दहावी आणि बारावी 2021 ची परीक्षा पुढे ढकलली
$ads={1}
या कामाव्यतिरक्त जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेला कुंपण, पर्यटन सफारी, अग्निशमनची गाडी, वन उपजावर आधारित प्रकल्प इ.कामे सिंदेवाही मध्ये मंजूर करण्यात आली आहेत.