Satara Live: 498 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज | Batmi Express Marathi

Satara Live: 498 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

Satara Live,Satara Live News Marathi,Satara Marathi News,Marathi News

Satara Live:
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 498 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. Read Also: Maharashtra Board Exams 2021: महाराष्ट्र बोर्डाने दहावी आणि बारावी 2021 ची परीक्षा पुढे ढकलली

$ads={1}

  • एकूण नमुने -440340
  • एकूण बाधित -74174
  • घरी सोडण्यात आलेले -64265
  • मृत्यू -1981
  • उपचारार्थ रुग्ण-7928

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.