Education News: राज्यातील शाळा आणि महाविद्यालयामधील नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार असल्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. यंदाच्या वर्षी नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नसून त्यांना सरसकट उत्तीर्ण करणार आहेत.
$ads={1}
राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राज्य शिक्षण विभागाने घेतला आहे. - दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत पुढच्या दोन दिवसात निर्णय घेतला जाईल - असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.