Nagpur Corona Outbreak: नागपूर कोरोना मधील मृत्यू आणि रुग्ण यांचा नवीन रेकॉर्ड | Batmi Express Marathi

Nagpur Corona Outbreak: एकंदरीत चाचणी शहर-ग्रामीण 19,191 झाली आहे.

Nagpur Corona Outbreak,Geography of Maharashtra, States and union territories of India, Maharashtra, Nagpur district, Nagpur division, Vidarbha, Nagpur Rural, Nagpur Urban, Nagpu

Nagpur Corona Outbreak:
बुधवार, 7 एप्रिल 2021 रोजी नागपूर जिल्ह्यात 5338 नवीन रुग्ण आढळले आहेत. यात ग्रामीण भागातील 2048, तर शहराचे 3283 आणि बाह्य जिल्ह्यातील 7 रुग्णाचा समावेश आहे.

$ads={1}

एकूण 66 लोक मरण पावले आहेत ज्यात ग्रामीण भागातील 25, तर शहराचे 34 आणि बाहेरील गावातील 7 लोकांचा समावेश आहे. एकूण 3868 लोक बरे झाले आहेत ज्यात ग्रामीण भागातील 978 आणि शहरातील 2890 जणांचा समावेश आहे.

एकंदरीत चाचणी शहर-ग्रामीण 19,191 झाली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.