Maharastra Lockdown Again: राज्यात ८ दिवसांचा लॉकडाऊन !- लावावा लागणार - पहा काय म्हणाले मुख्यमंत्री ? राज्यातील स्थिती गंभीर होत असल्याने - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक घेतली - तर लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही - अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे. Read Also: कोरोना कहर सुरूच नागपुरात 6498 नवीन घटना, 64 मृत्यू
मुख्यमंत्र्यांची भूमिका काय?
● मुख्यमंत्र्यांनी सांगितले लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यायचा झाल्यास , तो एकमताने घेतला गेला पाहिजे - लॉकडाऊन लावल्यास महिन्याभराच्या आत आपण परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो.
● राज्यात मुख्यमंत्री 8 दिवसांच्या लॉकडाऊनचा विचार करत आहेत - 8 दिवसानंतर एक एक गोष्ट - हळू हळू सुरु करु - अशी भूमिका आज मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे - तर तज्ञाच्या मते 14 दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक आहे. Read Also: राज्य में 10 वीं और 12 वीं की परीक्षा छूट गई तो क्या होगा? वर्षा गायकवाड़ द्वारा दी गई महत्वपूर्ण जानकारी
$ads={2}
● दरम्यान उद्या टास्कफोर्सची बैठक घेण्यात येईल - या बैठकीतच याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल - असेहि आज मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.
● तसे याविषयी आणखी काही अपडेट आले - तर ते आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू - राज्यात लॉकडाऊन होणे निश्चित आहे. Read Also: शनिवारी व रविवारी वैध कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये - जिल्हाधिकारी शेखर सिंह