Gadchiroli Live: विवेक येमजेलवार याने भूगोल विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली | Batmi Express Marathi

Gadchiroli Live: माजी विद्यार्थी विवेक कवळू येमजेलवार यांनी भूगोल विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

gadchiroli latest news, gadchiroli live news, gadchiroli marathi news, gadchiroli news,
Gadchiroli Live: गडचिरोली जिल्ह्यातील  धानोरा ग्रामीण भागातील जीवनराव सीताराम पाटील मुनघाटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा  माजी विद्यार्थी विवेक कवळू येमजेलवार यांनी भूगोल विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांचे वडील प्रबुद्ध हायस्कूल मुरखळा चक येथे शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.
Read Also: Maharashtra Board Exams 2021: महाराष्ट्र बोर्डाने दहावी आणि बारावी 2021 ची परीक्षा पुढे ढकलली

$ads={1}

त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व मार्गदर्शक प्रा.डॉ.लांजेवार ( धानोरा ) मित्रपरिवार यांना दिले आहे. त्यांनीं सेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल प्रबुद्ध हायस्कूल मुरखळा चक ता.चामोर्शी येथील मुख्याध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक व अभिनंदन केले.


टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.