![]() |
Coronavirus in Gadchiroli (Representative image) |
Gadchiroli Corona Updates: आज जिल्हयात 185 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 28 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 11383 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10405 वर पोहचली. तसेच सद्या 856 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 122 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.
Gadchiroli Corona Deaths Updates: चार नवीन मृत्यूमध्ये गोकूल नगर गडचिरोली येथील 66 वर्षीय पुरुष, गुरनुली, कुरखेडा येथील 60 वर्षीय महिला, कोरेगांव, वडसा येथील 45 वर्षीय महिला, व रामनगर, गडचिरोली येथील 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.41 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 7. 52 टक्के तर मृत्यू दर 1.07 टक्के झाला.
Gadchiroli Corona New Updates: नवीन 73 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 48, आरमोरी 1, चामोर्शी 2, धानोरा तालुक्यातील 1, कोरची 2, कुरखेडा 2, मुलचेरा 1, सिरोंचा 14, तर वडसा तालुक्यातील 2 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 36 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 16, अहेरी 5, आरमोरी 4, भामरागड 1, चामोर्शी 1, धानोरा 1, एटापल्ली 2, सिरोंचा 1, कुरखेडा 2, तर वडसा मधील 3 जणांचा समावेश आहे.
नवीन 185 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये 67, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये 14, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये 14, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 11, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये 8, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये 9, एटापल्ली 7, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 4, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 6, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 3, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 5, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 27, तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 10 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 28 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 17, अहेरी 3, आरमोरी 4, चामोर्शी 1, एटापल्ली 2, कुरखेडा 1, जणांचा समावेश आहे.
काल सायंकाळपर्यंत लसीकरणाचे तपशील - जिल्हयातील शासकीय 67 व खाजगी 2 अशा मिळून 69 बुथवर काल लसीकरणाचा पहिला डोज 863 व दुसरा डोज 167 नागरिकांना दिला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पहिला डोस 37198 तर दुसरा डोज 10163 नागरिकांना देण्यात आला आहे.