Nagpur Live: जिवंत असलेले महिलेचे दिले मृत्यु प्रमाणपत्र व मृतदेह दुसऱ्याचा दिला | Batmi Express Marathi

Nagpur Live: सकाळी ८ वाजता घडला नागपूर डोंगरगाव येथील आयजीपिए हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कोविडलाय या कोविड हेल्थ सेंटर मध्ये घडला.

Nagpur Live,Nagpur Coronavirus,Nagpur Corona Outbreak,Geography of Maharashtra, States and union territories of India, Maharashtra, Nagpur district, Nagpur division, Vidarbha, Nagpur Rural, Nagpur Urban, Nagpu

Nagpur Live:
रुग्ण महिला जिवंत असताना नातेवाईकांच्या हाती डेथ सर्टिफिकेट देऊन दुसऱ्याचा मृतदेह देण्याचा धक्कादायक प्रकार सकाळी ८ वाजता घडला नागपूर डोंगरगाव येथील आयजीपिए हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कोविडलाय या कोविड हेल्थ सेंटर मध्ये घडला. Read Also: Nagpur Live: गडकरी यांनी विधानसभा विभागनिहाय हेल्पलाइन क्रमांक सुरू केले 

$ads={2}

या प्रकरणाच्या विरोध मध्ये संतप्त नातेवाईक ने हिंगणा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. आशा मून ६३ वर्षीय पॉझिटिव्ह आल्या. घरी हा आजार कोणाला पसरू नये म्हणून त्यांना या हॉस्पिटल मध्ये भरती केले रात्री भरती केल्या नंतर सगळे नातेवाईक आपल्या घरी परतले. सकाळी रुग्णालयातून फोन आला की आशा मून यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. 

सर्व नातेवाईक रुग्णालयात पोहचले. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यानी आशा मून यांचा नावाचे मृत्यू प्रमाणपत्र दिले. समोर असलेल्या प्लास्टिक च्या बॅग मध्ये असलेला मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले. 

$ads={2}

नातेवाईकांनी मृतदेहच चेहरा दाखवा अशी अट केली. बॅग मध्ये असलेला मृतदेह बघताच हा आपला नाही  असल्याचे सांगितले. नातेवाईकांनी जाब विचारला थेथील सुरक्षारक्षकाने ने सर्व नातेवाईकांना बाहेर काढले. या प्रकरणाची तक्रार हिंगणा पोलिस ठाण्यात केली. 


टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.