Coronavirus Live India: चिंताजनक ! कोरोना आकडेवारीत भारत दुसऱ्या स्थानी | Batmi Express Marathi

Coronavirus Live India: कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांच्या संख्येत भारताने ब्राझिलला मागे टाकून दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे.
Coronavirus Live India,Coronavirus India,Coronavirus News,Coronavirus Today

Coronavirus Live India: कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांच्या संख्येत भारताने ब्राझिलला मागे टाकून दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशात सर्वाधिक 1 लाख 68 हजार 912 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर देशात संसर्ग झालेल्यांची संख्या 1 कोटी 35 लाख 27 हजार 717 वर गेली आहे. Read Also: Nagpur Live: जिवंत असलेले महिलेचे दिले मृत्यु प्रमाणपत्र व मृतदेह दुसऱ्याचा दिला 

तसेच देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 12 लाखाहून अधिक झाली आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 1 कोटी 34 लाख 82 हजार 023 रुग्ण आढळले आहेत. 

अमेरिकेत सर्वाधिक 3 कोटी 11 लाख 98 हजार 055 रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. तर, जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 13 कोटी 61 लाखांवर पोहोचला आहे. Read Also: दिल्ली के चार सरकारी और 14 प्राइवेट अस्पतालों में होगा सिर्फ इसका इलाज

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.