Maharastra Lockdown Again: मुख्यमंत्र्यांची आज टास्क फोर्ससोबत बैठक; निर्णयाकडे राज्याचे लक्ष
$ads={2}
- राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज टास्क फोर्ससोबत बैठक आहे.
- कोरोना रुग्णसंख्या पाहता राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता दाट झाली आहे.
- कारण आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनला पर्याय नसल्याचं म्हटलं आहे.
- आज टास्क फोर्ससोबत बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर याबद्दल निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
- दरम्यान आज काय निर्णय होणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.