Chandrapur Outbreak Corona: रेमीडिसविर व ऑक्सीजन मुबलक प्रमाणात उपलब्ध | Batmi Express Marathi

Chandrapur Outbreak Corona: जिल्ह्यामध्ये कोव्हिड-19 या विषाणुवरील प्रतिबंधात्मक लस रेमीडिसविर औषध व ऑक्सीजन हे मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध आहे.

Chandrapur Outbreak Corona News, Chandrapur Outbreak Corona,Chandrapur Corona News,Coronavirus Outbreak Chandrapur,Chandrapur Live Corona News,Chandrapur Corona Updates,Chandrapur Corona Positive,Chandrapur Corona Dead

Chandrapur Outbreak Corona:
जिल्ह्यामध्ये कोव्हिड-19 या विषाणुवरील प्रतिबंधात्मक लस रेमीडिसविर औषध व ऑक्सीजन हे मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध आहे. तसेच सर्व केमीस्ट अॅन्ड ड्रगीस्ट यांना प्रशासनाकडून रेमिडिसविर या औषधाचा काळा बाजार करु नये अन्यथा या प्रशासनातर्फे औषधे सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 व त्याखालील नियमांतर्गत कारवाई घेण्यात येईल अशी ताकीद देण्यात आली आहे.

$ads={1}

रेमिडिसविर या औषधाचा काळा बाजार करतांना कोणी आढळल्यास त्याबाबत अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर या कार्यालयात तक्रार करावी व कोणताही अपप्रकारास बळी पडू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त नि.दि. मोहिते यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.