Yavatmal Corona Outbreak: केंद्रीय पथकाची आर्णी, दिग्रस, पुसद कोविड सेंटरला भेट | Batmi Express Marathi

Yavatmal Corona Outbreak: कोविड केअर सेंटरमध्ये किती जण भरती आहे, त्यांना काय दिले जाते व काय काय सुविधा आहेत, याबाबत त्यांनी पाहणी केली

Yavatmal Corona News,Corona News in yavatmal,yavatmal hindi news,yavatmal latest news,yavatmal ki news,yavatmal korona news

Yavatmal Corona Outbreak:
वाढत्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने आज तिसऱ्या दिवशी आर्णी तालुक्यातील भंडारी , दिग्रस तालुक्यातील इसापूर व पुसद शहरातील कोविड केअर सेंटरला भेटी दिल्या. Read Also:  राज्य में 10 वीं और 12 वीं की परीक्षा छूट गई तो क्या होगा? वर्षा गायकवाड़ द्वारा दी गई महत्वपूर्ण जानकारी

$ads={2}

राष्ट्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेचे प्राध्यापक डॉ. जयंत दास आणि राम मनोहर लोहिया हॉस्पीटलचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. देवांग भारती या केंद्रीय पथकाच्या सदस्यांनी आर्णी, दिग्रस, पुसद तालुक्याला भेटी देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. Read Also: राज्यात ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन ! लावावा लागणार - मुख्यमंत्री
$ads={2}
प्रतिबंधित क्षेत्राला केंद्रीय पथकाने भेट देऊन पाहणी केली. कोविड केअर सेंटरमध्ये किती जण भरती आहे, त्यांना काय दिले जाते व काय काय सुविधा आहेत, याबाबत त्यांनी पाहणी केली. तसेच कॉटॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग , लसीकरण याबाबत विचारणासुध्दा केली. Read Also: कोरोना कहर सुरूच नागपुरात 6498 नवीन घटना, 64 मृत्यू 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.