
$ads={1}
याबाबत सविस्तर वृत्तांत माहिती अशी की रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जठार पेठ परिसरातील फडके हॉस्पिटल नजीक गल्लीत एका युवकाचा मृतदेह आढळून आला. सदर प्रकरणाची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले .
अकोला सिटी न्यूज़ 2021: सौरभ सुळे असे मृतकाचे नाव असल्याची माहिती समोर आली असून सदर युवक हा दिवेकर आखाडा नजीक अथर्व अपार्टमेंट येथील रहिवासी आहे. या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी सौरभ चे मित्र तीन युवकांना ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. सौरभ च्या तीन मित्रांना अटक करण्यात आले आहे. सदर हत्याकांडाचे कारण अद्याप समजू शकले नसून पुढील तपास रामदासपेठ पोलीस करीत आहे.